अर्थवाणी…

“गेल्या अनेक महिन्यांत रुपया स्थिर झाला आहे. त्यामुळे परदेशी थेट गुंतवणूक वाढू लागली आहे. आता भारतात चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक होत आहे. पुढील वर्षी ही गुंतवणूक 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल याबाबत आम्हाला खात्री आहे.

-सुरेश प्रभू, केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)