Economy : भारताच्या परकीय चलनसाठ्यात घसरण, RBIची सुधारित आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली :– 23 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा 691 दशलक्ष डॉलर्सनी घसरून 562.808 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे, असे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीत दिसून आले आहे. त्याच्या आधीच्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा 563.499 अब्ज डॉलर्स इतका होता.  सोन्याचा साठा मात्र 390 दशलक्ष डॉलरने वाढून 40.996 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. BJPvsINC … Continue reading Economy : भारताच्या परकीय चलनसाठ्यात घसरण, RBIची सुधारित आकडेवारी जाहीर