अर्थवाणी

“केवळ मोठ्या आणि छोट्या उद्योगांच्या आधारावर भारत नऊ ते दहा टक्‍के इतका विकासदर साध्य करू शकणार नाही. त्यासाठी कृषी क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. या क्षेत्रातून निर्यात वाढण्यास चालना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
-अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, निती आयोग

Leave A Reply

Your email address will not be published.