अर्थवाणी….

“अंतरिम अर्थसंकल्प मध्यम व लघु उद्योगांच्या, सूक्ष्म उद्योगांच्या, शेती आणि करदात्या मध्यमवर्गाच्या उन्नतीला पाठबळ पुरवणारा आहे. प्राप्तिकरातील सूट, लघु व मध्यम उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठीची अनुकूल धोरणे यांचा रत्ने व अलंकार उद्योगालाही थेट फायदा होईल.

– सौरभ गाडगीळ, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि आयबीजेएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×