दिल्लीसह एनसीआरमध्ये भूंकपाचे धक्के, रिक्टर स्केलवर 6.4 तीव्रतेची नोंद

नवी दिल्ली – देशाच्या राजधानी दिल्लीसह एनसीआर आणि आसपासच्या क्षेत्रात शनिवारी सांयकाळी भूंकपाचे धक्के जाणवले.  भूकंपाची तीव्रता 6.1 असल्याची नोंद  रिक्टर स्केलवर झाली आहे.

भूंकपाचे केंद्र हिंदुकुश पर्वत क्षेत्र असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाल्याची बातमी समोर आलेली नाही. दरम्यान जम्मूतील पुंथ जिल्ह्यातही भूंकपाचे जोरदार धक्के जाणवले गेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्लीतील आमदार कपील मिश्रा यांनी दिल्लीवासियांनी सुरक्षित आणि सतर्क राहण्याचा सल्ला ट्विटरव्दारे दिला आहे.

या भूंकपानंतर दिल्लीतील नागरिकांनी भूंकपाचे व्हिडीओ आणि फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

https://twitter.com/praideal/status/1091673312521011201

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)