इंडोनेशियात भूंकप, हानी नाही..!

इंडोनेशिया – इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटाला शनिवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता 6.8 इतकी नोंदवण्यात आली आहे. मात्र, भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे समजते.

युनायटेड स्टेट्स भूशास्त्रीय सर्वेक्षण यांच्या माहितीनुसार, राजधानी जकार्ता पासून 147 किमी अंतरावर भूंकपाचा केंद्रबिंदू होता.त्यानंतर बनटेन, पश्चिमी जावा, लमपुंग आणि बेंगकुल्लु तटाजवळ त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.