Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

जळगाव : जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात आज (दि. 27 जानेवारी)  सकाळी 10.35 वाजता 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत अधिकची माहिती घेण्याचे काम सुरु असून सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाल्याची बाब अजूनपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत प्रशासन … Continue reading Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का