Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

जिल्हा परिषदेत लवकरच ई-ऑफिस प्रणाली

सर्व विभाग होणार पेपरलेस; पुणे विभागात आघाडी

by प्रभात वृत्तसेवा
June 2, 2023 | 8:30 am
A A
पन्नास कोटींच्या कामांच्या एनओसीचा चेंडू झेडपी सभेत

सातारा – जिल्हा परिषदेतील सर्व विभागात ई- ऑफिस प्रणाली सुरु होणार असून या प्रणालीमुळे सर्व विभाग पेपरलेस होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. ई- ऑफिस प्रणालीचा अवलंब करणारी सातारा जिल्हा परिषद पुणे विभागात पहिली ठरणार असून लवकरच ही प्रणाली अंमलात येण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

प्रशासकीय कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत ऑफलाइन काम असल्याने अनेक कामांमध्ये विलंब लागत आहे. फाइल्स पेंडींग असताना कोणत्या टेबलला फाइल्स आहेत याचीही माहिती तात्काळ उपलब्ध होत नाही. सार्वजनिक तक्रारी निवारणासाठी ऑनलाइन यंत्रणा नसल्याने नागरिकांचीही अडचण होत आहे. ई- प्रणालीमुळे या तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्‍य होणार आहे. कुठली फाइल कोणत्या विभागात आहे याची ऑनलाइन माहिती मिळणार आहे. त्यामुळे ई- प्रणालीचा वापर सुरु झाल्यानंतर नागरिकांच्या कामाला गती मिळणार असून प्रशासनातही सुसूत्रता येणार आहे. ई- प्रणाली सुरु झाल्यानंतर कागदपत्रांमध्ये डिजिटल सहीचाही वापर केला जाणार आहे. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये “ई- ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यानंतर कामकाजाला गती येईल, सर्व कार्यालये “ई- ऑफिस’ वापरू लागले की मोबाइलवर देखील कामकाजाच्या फाइल्स, कागदपत्रे पाहता येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने पहिल्या टप्यात ई- ऑफिससाठी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण झाले आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेत ई- प्रणाली सुरु झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचेही हेलपाटे कमी होणार असून प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज करणे सोयीचे जाणार आहे.

जिल्हा परिषदेत झालेल्या ई- ऑफीस कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे सर्व विभागाचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पुणे येथील भूमीअभिलेखचे उपअधीक्षक अमोल भोसले, भूमीअभिलेख जिल्हा अधीक्षक श्रीकांत वाघाडे यांनी याबाबत प्रशिक्षण दिले. या प्रणालीची लवकरात लवकरात जिल्हा परिषदेत अंमलबजावणी करण्याबाबत ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या असून विभागनिहाय नियोजन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात ई ऑफिस प्रणालीची जिल्हा परिषदेत अंमलबजावणी होणार हे आता निश्‍चित झाले आहे.

सध्या सर्व कामकाज ऑफलाइन असल्याने अनेक विभागांतून विविध कामांच्या फाइल्स पुढे नेण्यासाठी विलंब लागतो. ई- प्रणालीचा वापर सुरु झाल्यानंतर फाइल्सचा प्रवास कमी होऊन सर्व कामकाज ऑनलाइन दिसणार आहे. एखाद्या फाइलबाबतच्या माहितीमध्ये पारदर्शकताही येणार आहे. या प्रणालीमुळे कामकाजात गतीमानता येणार असून जिल्हा परिषद संगणकीकृत होणार आहे. खातेप्रमुखांना त्यांच्या कार्यालयाकडील टपालांची अद्ययावत माहिती प्राप्त करणे सुलभ ठरणार आहे.
ज्ञानेश्‍वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

Tags: 'E-office' systemsatarazilla parishad
Previous Post

Pune : फुरसुंगी, उरुळी परिसरातील ओढे-नाले ‘हरवले’

Next Post

‘एनएबीएच’ प्रमाणपत्र मिळवणारी ‘क्रस्ना’ देशातील पहिली डायग्नोस्टिक कंपनी

शिफारस केलेल्या बातम्या

पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 जण तडीपार
सातारा

पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 जण तडीपार

7 hours ago
भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी लवकरच
सातारा

भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी लवकरच

9 hours ago
पुण्यात रिक्षा चालकाची अरेरावी; वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण
सातारा

सातारा तालुक्‍यातील 26 जण हद्दपार

10 hours ago
स्वत:चा जीव घेण्याचं धाडस वाढतंय का? सिंगापूरमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात 25 टक्के वाढ
सातारा

कोंडवे येथे शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

10 hours ago
Next Post
‘एनएबीएच’ प्रमाणपत्र मिळवणारी ‘क्रस्ना’ देशातील पहिली डायग्नोस्टिक कंपनी

'एनएबीएच' प्रमाणपत्र मिळवणारी 'क्रस्ना' देशातील पहिली डायग्नोस्टिक कंपनी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “अर्थखाते टिकेल की नाही, सांगता येत नाही..’; अजित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांनी धरला जोर

विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधून काढले दहा हजार कोटी

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: 'E-office' systemsatarazilla parishad

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही