गणपती विसर्जनावेळी अमृतेश्वर विसर्जन घाटावर बोट पलटी

पुणे : आज सायंकाळी सहा वाजता गणपती विसर्जनावेळी अमृतेश्वर विसर्जन घाटावर बोट पलटी झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे व जीवरक्षकांनी बोटीतील 3 पुरुषांचे जीव वाचविले. गेल्या तीन दिवसात अग्निशमन दलाकडून 6 जणांना वाचविण्यात यश आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.