Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

खेडमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांची मोठी गैरसोय

खोकल्याचे सिरप, मधुमेहाच्या गोळ्याही नाहीत उपलब्ध

by प्रभात वृत्तसेवा
November 3, 2022 | 8:08 pm
A A
खेडमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांची मोठी गैरसोय

file photo

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यात प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात खोकल्याचे औषध आणि डायबेटीसच्या गोळ्यांचा तुटवडा असून रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी मेडिकलमधून नाइलाजाने जादा पैसे देऊन खोकल्याचे औषध खरेदी करावे लागत आहे.

खेड तालुक्‍यात सर्दी, खोकल्याची मोठ्या प्रमाणात साथ आहे. याबरोबरच डेंग्यू, मलेरियाची काही प्रमाणात साथ आहे. सर्वाधिक खोकल्याचे प्रमाण आहे. हवामानातील बदलामुळे खोकल्याच्या रुग्णाची संख्या जास्त आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामीण रुग्णालयात खोकल्याणबर प्रभावी असणारे वेल्ड्रिल सिरप (Wadhryl Syrup) हे औषध मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

याबरोबरच तालुक्‍यात सरकारी दवाखान्यात डायबेटीसच्या टॅब मेटफॉर्मिन (tab Metformin) 500 एमजी या गोळ्यांचा तुटवडा आहे. तालुक्‍यात चाकण, आळंदी व चांडोली (राजगुरूनगर) ही तीन ग्रामीण रुग्णालये आहेत तर 10 प्राथमिक आरोग्य केंद्र 60 उपकेंद्रे आहेत. या सर्व आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात खोकल्याच्या औषधाचा व डायबेटीसच्या गोळ्यांचा तुटवडा असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

खासगी मेडिकलमध्ये खोकल्याच्या औषधाची 100 मिलिच्या बाटलीला सर्वसामान्य कुटुंबाबातील रुग्णांना 100 रुपये मोजावे लागतात. हेच औषध सरकारी दवाखान्यात फुकट मिळत आहे. खोकल्याच्या औषधाचा तुटवडा भासल्याने खासगी मेडिकलमधून ते खरेदी करणे सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही, त्यामुळे खोकल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहे. लहान मुलांना सर्वाधिक खोकला होत असतो त्यामुळे हे औषध सरकारी दवाखान्यात उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना माघारी जावे लागते. तालुक्‍यात खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

“चांडोली ग्रामीण रुग्णालयात खोकल्याच्या औषधाचा तुटवडा आहे. ग्रामीण रुग्णालयात ते उपलब्ध होत नसून प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मागवत होतो; मात्र त्यांच्याकडे तुटवडा आहे. खोकल्याचे औषध आणण्यासाठी पुण्याला गाडी पाठवली होती; मात्र त्यांच्याकडून औषध उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. खोकला सर्दीच्या रुग्णाची तालुक्‍यात संख्या जास्त आहे. हे औषध तत्परतेने उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाकडून पुढील काही दिवसांत ते उपलब्ध होईल.”
– डॉ. राजेंद्र गरड, वैद्यकीय अधीक्षक, चांडोली ग्रामीण रुग्णालय

Tags: drug shortagekhedrajgurunagar
Previous Post

“भारताला हरवले तर मी लग्न करेल…”, पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेला ऑफर

Next Post

शीना बोरा अजूनही जिवंत?

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा: खेडमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा: खेडमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे लवकरच रुंदीकरण

5 days ago
शासनाचे कंत्राटीभरतीचा जीआर फाडला ; राजगुरूनगरात आपकडून धोरणांचा जाहीर निषेध
पुणे जिल्हा

शासनाचे कंत्राटीभरतीचा जीआर फाडला ; राजगुरूनगरात आपकडून धोरणांचा जाहीर निषेध

6 days ago
गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीत संतापाची लाट; पुणे – नाशिक महामार्गावर केलं प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
latest-news

गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीत संतापाची लाट; पुणे – नाशिक महामार्गावर केलं प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

1 week ago
राजगुरूनगरमध्ये स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा
पुणे जिल्हा

राजगुरूनगरमध्ये स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा

2 months ago
Next Post
शीना बोरा अजूनही जिवंत?

शीना बोरा अजूनही जिवंत?

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: drug shortagekhedrajgurunagar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही