डॉ. श्रीराम लागू अभिनीत चित्रपट, नाटके  

पुणे- ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकीर्दित त्यांनी हिंदी,मराठी आणि इतरही भाषांमध्ये अभिनय केला. दरम्यान,त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांची आणि नाटकांची यादी पुढीलप्रमाणे…..

अगर, अग्निपरीक्षा, अनकहीं, अरविंद देसाई की अजीब दास्तान, आखरी मुजरा, आज का ये घर, आतंक, आपली माणसं, आवाम, इक दिन अचानक, इनकार, इमॅक्‍युलेट कन्सेप्शन, इंसाफ़ का तराजू, ईमान धर्म, एक पल, औरत तेरी यही कहानी, करंट, कलाकार, कामचोर, काला धंदा गोरे लोग, काला बाज़ार, कॉलेज गल, किताब, किनारा, किशन कन्हैया, खानदान (टी.व्ही.मालिका), खुद्दार, गजब, गलियों का बादशाह, गहराई, गॉंधी, गुपचुप गुपचुप, गोपाल, घरद्वार, घर संसार, घरोंदा, घुँघरूकी आवाज, चटपटी, चलते चलते, चिमणरांव गुंड्याभाऊ (मराठी), चेहरे पे चेहरा, चोरनी, ज़माने को दिखाना है, जीवा जुर्माना, ज्योति बने ज्वाला, ज्वालामुखी, झाकोळ, तमाचा, तरंग, तराना, थोडीसी बेवफाई, दाना पानी, दामाद, दिलवाला, दिल ही दिल में, दीदार-ए-यार, दुश्‍मन देवता, दूरीयॉं, देस परदेस, देवता, दो और दो पॉंच, दौलत, ध्यासपर्व -मराठी, नया दौर, नसीबवाला,, नामुमकीन, नीयत,

पिंजरा, पिंजरा, पुकार, पोंगा पंडित, प्यार का तराना, प्रोफेसर प्यारेलाल, फूल खिले हैं गुलशन गुलशन, फूलवती, बडी बहन, बद और बदनाम, बिन मॉं के बच्चे, बुलेट, भिंगरी (मराठी), मकसद, मगरूर, मंज़िल, मर्द की ज़बान, मवाली, माया, मीरा, मुकद्दर का सिकंदर, मुक्ता (मराठी), मुकाबला, मुझे इंसाफ़ चाहिए, मेरा कर्म मेरा धर्म, मेरा रक्षक, मेरी अदालत, मेरे साथ चल, रास्ते प्यार के, लावारिस, शालीमार, शेर शिवाजी, श्रीमान श्रीमती, सदमा, सरगम, सरफरोश, सवेरे वाली गाड़ी, साजन बिना सुहागन, सामना -(मराठी), सितमगर, सिंहासन -(मराठी), सुगंधी कट्टा(मराठी), सौंतन, स्वयंवर -(मराठी), हाहाकार, हेराफेरी, होली इ.

श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके
(कंसात भूमिकेचे नाव)
अग्निपंख (रावसाहेब), अँटिगनी (क्रेयॉं), आकाश पेलताना (दाजीसाहेब), आत्मकथा (राजाध्यक्ष), आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्‍वनाथ), आधे अधुरे (यात 4 भूमिका केल्या आहेत.), इथे ओशाळला मृत्यू , संभाजी), उद्याचा संसार (विश्राम), उद्‌ध्वस्त धर्मशाळा (श्रीधर), एकच प्याला (सुधाकर), एक होती राणी (जनरल भंडारी), कन्यादान (नाथ देवळालीकर), कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे), काचेचा चंद्र (बाबुराव), किरवंत (सिद्धेश्‍वरशास्त्री), खून पहावा करून (आप्पा), गार्बो (पॅन्सी), गिधाडे (रमाकांत), गुरू महाराज गुरू (गुरुनाथ), चंद्र आहे साक्षीला, चाणक्‍य विष्णुगुप्त (चाणक्‍य), जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा), डॉक्‍टर हुद्दार (हुद्दार), दुभंग, दूरचे दिवे (सदानंद), देवांचे मनोराज्य (विष्णू),

नटसम्राट (आप्पासाहेब बेलवलकर), पप्पा सांगा कुणाचे (पप्पा), पुण्यप्रभाव (वृंदावन)प्रतिमा (चर्मकार), प्रेमाची गोष्ट (के. बी.), बहुरूपी, बेबंदशाही (संभाजी), मादी, मित्र, मी जिंकलो, मी हरलो (माधव), मुख्यमंत्री (मुख्यमंत्री), यशोदा (अण्णा खोत), राजमुकुट (राजेश्‍वर), राव जगदेव मार्तंड (जगदेव), लग्नाची बेडी (कांचन), वंदे मातरम्‌ (त्रिभुवन), वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब), शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर), सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन), सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस), हिमालयाची सावली (गुंडो गणेश), क्षीतिजापर्यंत समुद्र इ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.