राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

जुन्नर – राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील आपल्या जन्मगावी नारायणगाव येथे कोल्हे मळा येथील जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक मतदान केले. मागील १५ दिवसात तब्बल ६५ सभा घेऊन राज्यातले सर्वात युवा स्टार कॅम्पेनर ठरलेले डॉ अमोल कोल्हे नेमके काय म्हणाले मतदानानंतर पहा.

Leave A Reply

Your email address will not be published.