#video: मतदानाची सुट्टी पिकनिकला वाया घालू नका- अभिनेत्री ‘आशा नेगी’

पिंपरी (प्रतिनिधी) – निवडणुका या लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत. मतदानासाठी मिळालेली सुट्टी पिकनिकसाठी वाया न घालवता येत्या सोमवारी (दि. २१) आपले अमूल्य मत योग्य उमेदवाराला द्या, असे आवाहन मॉडेल व अभिनेत्री ‘आशा नेगी-हिरेमठ’ यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)