मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. तसेच मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील असं देखील यावेळी राज म्हणाले होते.
दरम्यान, आता राज ठाकरेंच्या या भाषावार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीका होत असल्याचे दिसून येत आहे. “राज ठाकरेंवर बोलू नका असदुद्दीन ओवेसीनी फतवा काढला आहे. एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही ठणकावून सांगण्यात आलं आहे’.
मशिदीवरच्या भोंग्यानं बद्दल राज ठाकरे नक्की काय म्हणाले…
“मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे उतरावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागलेले असतील. त्या मशिदी समोर भोंग्यांच्या समोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा’. असं काल राज ठाकरेंनी त्यांनी वक्तव्य केलं होतं.