श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर 74 लाख 18 हजार रुपयांची देणगी

पुसेगाव – महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात 74 लाख 18 हजार 485 रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर अर्पण के ली. सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात झाला या सोहळ्यातील मिरवणुकी दरम्यान रथावर अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशातील परदेशी चलनांच्या नोटाही अर्पण केल्या असून या रकमेत तुलनेने 20 रूपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. तर 1 रुपयांच्या … Continue reading श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर 74 लाख 18 हजार रुपयांची देणगी