US : भेटवस्तूंची माहिती ट्रम्प यांनी दडवली; अमेरिकेच्या संसदेच्या कमिटीने केला आरोप

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष असताना अध्यक्षांच्या कुटुंबियांना परदेशी पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती देण्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अपयश आले आहे. एकूण 2 लाख 50 हजार डॉलरच्या भेटवस्तूंचा तपशील ट्रम्प यांच्याकडून मिळू शकलेला नाही. यामध्ये भारतीय नेत्यांकडून, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 47 हजार डॉलरच्या … Continue reading US : भेटवस्तूंची माहिती ट्रम्प यांनी दडवली; अमेरिकेच्या संसदेच्या कमिटीने केला आरोप