मेलबर्न : आॅस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डाॅमिनिक थिमने मेलबर्न येथे सुरू असलेल्या आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
It's a first #AusOpen quarterfinal for Dominic Thiem ➡ pic.twitter.com/p38Ti2QyW5
— US Open Tennis (@usopen) January 27, 2020
सोमवारी स्पर्धेच्या पुरूष एकेरीतील चौथ्या फेरीत डाॅमिनिक थिमने फ्रान्सच्या दहाव्या मानांकित गेल मोनफिल्स याचा ६-२, ६-४, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
Australian Open – 3rd Round: Dominic Thiem beat Taylor Fritz 6-2, 6-4, 6-7, 6-4
— Live Tennis Results (@live_tennis) January 25, 2020
दरम्यान, याआधी तिस-या फेरीत डाॅमिनिक थिमने टेलर फ्रिट्झवर ६-२, ६-४, ६-७(५), ६-४ अशी मात करत पुढील फेरीत आगेकूच केली होती.