fbpx

काॅक्रीटच्या जाळीदार भिंतीत अडकला कुत्रा; अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

पुणे – नवी पेठेत रत्नदीप सोसायटी येथे जिन्यामधील सिमेंट काॅक्रीटच्या जाळीदार भिंतीत एक कुत्रा अडकला होता. एरंडवणा अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरूप सुटका केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.