“उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का?”; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवॉर सुरु आहे. एकमेकींकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच  चित्रा वाघ या उर्फी जावेदच्या विरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. यावेळी त्यांनी उर्फी जावेदवरुन थेट राज्य महिला आयोगालाच सवाल केला आहे. उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? असा संतप्त … Continue reading “उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का?”; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल