Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

खरंच पाणी प्यायल्याने कोरोना व्हायरसचा नाश होतो का?

by प्रभात वृत्तसेवा
April 1, 2020 | 1:07 pm
A A
जाणून घ्या… पाणी किती, कधी, कसे, प्यावे?

नवी दिल्ली – राज्यभरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  मुंबईत १६ जणांना, तर पुण्यात दोघांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यातील संख्या ३२० झाली आहे.

यातच गूगलवर हाच प्रश्न अनेकांनी विचारलेला दिसतो. खरंच पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो का?  या प्रश्नच उत्तर  लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये एपिडेमोलॉजिस्ट कल्पना सबापैथी यांनी वृत्त माध्यमांना सांगितलं की, संसर्ग हा एका व्हायरल कणामुळे नाही तर हजारो किंवा लाखो पार्टिकल्सच्या संपर्कात आल्यानं होतो. त्यामुळे ग्रासनलीतील मोजक्याच व्हायरसची स्वच्छता करून त्याचा फारसा परिणाम होणार नाही.  तसेच नाकामार्फत व्हायरस श्वासनलिकेत नाही पोहोचले तरीदेखील शरीराच्या इतर भागातून ते शरीरात जाऊ शकता. डोळ्यांना हात लावूनही व्हायरस शरीरात जाऊ शकतात.असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. सोशल मीडियावर या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काही टीप्स व्हायरल होत आहेत. यामध्ये बहुतेक टिप्स या चुकीच्या आहेत. असं ते म्हणाले आहे.

Tags: "Corona negative"corona virusincreases immunityindiaincoronavirusindian diet

शिफारस केलेल्या बातम्या

कंबर आणि पाठदुखीवर ‘सायकलिंग-पॅंन्डलिंग’ उपयुक्‍त
latest-news

कंबर आणि पाठदुखीवर ‘सायकलिंग-पॅंन्डलिंग’ उपयुक्‍त

2 weeks ago
Holi 2023 : होली के दिन.. दिल खील जाते है..! होळीचा सण जगात ‘या’ देशांमध्ये होतो साजरा
latest-news

Holi 2023 : होली के दिन.. दिल खील जाते है..! होळीचा सण जगात ‘या’ देशांमध्ये होतो साजरा

2 weeks ago
Holi 2023 : यंदा होळीला वापरा नैसर्गिक रंग! असा करा घरच्या घरीच रंग तयार…
latest-news

Holi 2023 : यंदा होळीला वापरा नैसर्गिक रंग! असा करा घरच्या घरीच रंग तयार…

3 weeks ago
केरळमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री; शाळेतील विद्यार्थ्यांना व्हायरसची लागण
Top News

केरळमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री; शाळेतील विद्यार्थ्यांना व्हायरसची लागण

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आम्ही सर्व गांधी आडनावाच्या व्यक्तींना दोष देत नाही – किरेन रिजीजू

इराणच्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकन कॉन्ट्रॅक्‍टर ठार ! पेंटागॉनचे प्रत्युत्तर.. सीरियात हवाई हल्ले

Rahul Gandhi Disqualified : अगोदर आजी आणि आता नातू….48 वर्षांनंतर गांधी कुटुंबाला धक्का

भाजपच्या विरोधात लोणावळ्यात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा कोंढव्यात उत्साहात साजरा, पहा Video…

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री सत्तार

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

जय झुलेलालच्या जयघोषात चेटीचंड उत्सव उत्साहात

Most Popular Today

Tags: "Corona negative"corona virusincreases immunityindiaincoronavirusindian diet

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!