Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

उन्हातून आल्यानंतर फ्रीजमधलं थंड पाणी पिताय? आरोग्याला ठरेल घातक

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2022 | 5:17 pm
उन्हातून आल्यानंतर फ्रीजमधलं थंड पाणी पिताय? आरोग्याला ठरेल घातक

उन्हाळ्यात उच्च तापमानात थंड पाणी प्यायल्याने लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लोक लिक्विड ड्रिंक्सचे सेवन करतात, ज्यामध्ये सामान्य पाण्याबरोबरच लोक लस्सी, ज्यूस आणि नारळाच्या पाण्यासह विविध पेये घेतात. तज्ज्ञांच्या मते, हायड्रेटेड राहण्यासाठी किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पण पाणी पिताना योग्य तापमान असणेही महत्त्वाचे आहे.

पाण्याच्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होतो. उन्हाळ्यात लोक थंड पाणी पिण्याच्या इच्छेने फ्रीजचे पाणी पितात. तहान शमवण्यासाठी आणि थकव्यावर मात करण्यासाठी लोक कधीही थंड पाणी पितात, यामुळे उष्णतेपासून काही काळ आराम मिळत असला तरी त्यामुळे नुकसानही खूप होते. आयुर्वेदात थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. विशेषतः फ्रीजचे थंडगार पाणी तर अजिबात पिऊ नये.

उन्हातून येताना, व्यायाम केल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. जर तुम्हीही उन्हाळ्यात चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने थंड पाण्याचे सेवन करत असाल तर जाणून घ्या त्याचे आरोग्यावर काय नुकसान होते.

* पचनावर परिणाम

शरीर कोणतेही पदार्थ आपल्या तापमानात आणते, जे ते पुढील पचनासाठी पाठवते, परंतु अत्यंत कमी तापमानाच्या वस्तूंचे सेवन केल्याने, शरीर आपल्या तापमानानुसार ते करू लागते, त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अपचनाची समस्या उद्भवते. पोटात थंड पाण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.

* घसा खवखवणे

घसा दुखत असेल किंवा आवाजात बदल झाला असेल तेव्हा ‘थंड पाणी प्यायले असेल’ असे अनेकदा वडीलधारी  सांगतात. हे देखील खरे आहे, थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो. फ्रीजचे थंड पाणी प्यायल्यानंतर असा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे. दुसरीकडे, जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास, श्लेष्मा तयार होण्यास सुरवात होते आणि वायुमार्ग अवरोधित होतात. यामुळे घसा खवखवणे, श्लेष्मा, सर्दी आणि घशात सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

* हृदय गती वर परिणाम

थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराची हृदय गती देखील कमी होऊ शकते. एका अभ्यासानुसार, फ्रीजचे अति थंड पाणी प्यायल्याने दहाव्या क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) उत्तेजित होतात. शरीरातील अनैच्छिक कार्ये नियंत्रित करण्यासाठी मज्जातंतू जबाबदार आहे. कमी तापमानाच्या पाण्याचा परिणाम थेट वॅगस नर्व्हवर होतो, ज्यामुळे हृदय गती कमी होते.

* डोकेदुखी समस्या 

उन्हातून आल्यानंतर लगेचच खूप थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्यास ब्रेन फ्रीझ होऊ शकतो. थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होऊ शकते. ही स्थिती सायनसच्या समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी त्रास वाढवू शकते.

* वजन कमी करण्यात समस्या

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी थंड पाण्याचे सेवन करू नये. थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी जळणे कठीण होते. फ्रीजचे पाणी शरीरातील चरबी घट्ट करते, त्यामुळे चरबी कमी होण्यात समस्या निर्माण होते आणि वजनही कमी होत नाही.

 

Join our WhatsApp Channel
Tags: cold watercold water disadvantages
SendShareTweetShare

Related Posts

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
latest-news

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

May 14, 2025 | 8:06 am
जम्मू-काश्‍मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांना मोठा दिलासा; लाल चौकात दुकाने उघडली, नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात
latest-news

अग्रलेख : मोदींचा संदेश

May 14, 2025 | 6:00 am
Pune District : आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
latest-news

Pune District : आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

May 14, 2025 | 5:07 am
Pakistan Attack : लष्कर, बीएसएफच्या मदतीला सीआरपीएफही
latest-news

सीमाभागांत तोफगोळे निकामी करण्याची व्यापक मोहीम; लष्करी जवान आणि पोलीस सहभागी

May 13, 2025 | 10:39 pm
दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल
latest-news

दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल

May 13, 2025 | 10:13 pm
दहशतवादी होते भारतीय लष्करी गणवेशात; पूंछमध्ये जवानांकडून शस्त्रे हिसकावून हल्ला?
latest-news

Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

May 13, 2025 | 9:36 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!