WhatsApp Channel : तुमचंही व्हॉट्सॲप चॅनल आहे का? कंपनी आणतेय 3 नवीन फीचर्स! जाणून घ्या…डिटेल्स

WhatsApp channel 3 new features : व्हॉट्सॲपने काही काळापूर्वी भारतात चॅनल फीचर लाईव्ह केले आहे. आता कंपनी यामध्ये 3 नवीन फीचर्स देणार आहे. जर चॅनल तुमचेही असेल तर जाणून घ्या…काय फीचर्स मिळणार आहेत. WhatsApp चे जगभरात 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. कंपनी वेळोवेळी अॅपमध्ये नवनवीन अपडेट्स आणत असते. काही महिन्यांपूर्वी, व्हाट्सएपने अॅपमध्ये चॅनेल हे … Continue reading WhatsApp Channel : तुमचंही व्हॉट्सॲप चॅनल आहे का? कंपनी आणतेय 3 नवीन फीचर्स! जाणून घ्या…डिटेल्स