Easy Tips : तुमच्या कार आणि बाईकचं मायलेज वाढणार, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स…

वाहनाच्या कमी मायलेजची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे जर तुम्हीही तुमच्या कार किंवा बाईकच्या कमी मायलेजमुळे हैराण असाल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच 5 सोपे टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला मायलेज वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. देशात आता वाहन चालवणे महाग होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. त्यात वाहनांच्या कमी मायलेजमुळेही लोक … Continue reading Easy Tips : तुमच्या कार आणि बाईकचं मायलेज वाढणार, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स…