“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा!” – शिखर धवन

भारताचा दिग्गज क्रिकेटर शिखर धवन भारतीय टीम मध्ये दोस्तीची मिसाल म्हणून ओळखल्या जातो. टीममध्ये त्याची सर्व खेळाडूंसोबत मैत्री आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासोबत धवन सतत मस्ती करत असतो.

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून शिखर धवनने मैत्रीसंदर्भात ट्विटरवर ट्विट केले आहे. धवन म्हणाला “कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा!” या सोबत त्याने तिघांचा एक फोटो देखील शेयर केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय टीम सध्या इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यापूर्वी इसेक्स विरुध्द अभ्यास मॅच खेळत आहे. या मॅच दरम्यानचा फोटो धवनने शेयर केला आहे.

https://twitter.com/SDhawan25/status/1022746877157040128

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)