Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

जोकोवीच आता फ्रेंच ओपनलाही मुकणार

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2022 | 1:48 am
A A
नोवाक जोकोवीचच्या माफीनंतरही ‘परिस्थिती जैसे थे’…

पॅरिस  – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याला व्हिसाच्या कागदपत्रात झालेल्या चुका तसेच करोना प्रतिबंधक लस न घेतल्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला मुकावे लागले. आता फ्रान्स सरकारनेही त्याला इशारा दिला आहे. लस न घेतलेल्या कोणत्याही खेळाडूला फ्रेंच ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर आता फ्रेंच ओपन स्पर्धेला मुकण्याची नामुष्की जोकोविचवर येऊ शकते.

फ्रान्सच्यासंसदेमध्ये करोना नियमावलीबाबत एक विधेयक नुकतेच मंजूर करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेस्टोरंट, कॅफे, सिनेमा हॉल आणि ट्रेन प्रवासादरम्याने प्रत्येक व्यक्तीला करोना लस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे.करोनाच्यापार्श्वभूमीवरील कायदा सर्वांसाठी बंधनकारक आहे.

फ्रान्समध्ये भेट देण्यासाठी येणाऱ्या सामान्य व्यक्तीपासून ते व्यावसायिक खेळाडू आणि प्रसिद्ध व्यक्ती या सर्वांसाठी एकच नियम असेल, असे क्रीडामंत्रालयाने स्पष्ट केले आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा मे महिन्यात आहे. तोपर्यंत परिस्थिती बदलूही शकते. पण सध्याच्या घडीला कोणत्याही खेळाडूला लसीकरणाच्या प्रकरणात सवलत दिली जाणार नाही असेही फ्रान्स सरकारने स्पष्ट केले आहे.

जोकोविचसह राफेल नदाल आणि रॉजर फेडररने संयुक्तरित्या 20 वेळा ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत 21 व्या ग्रॅंडस्लॅमला गवसणी घालून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याची जोकोविचला संधी होती. पण करोना लस न घेतल्याने त्याची ही संधी लांबणीवर पडली आहे. यासाठी त्याला फ्रेंच ओपन स्पर्धेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले असताना आता इथेही त्याला अडथळे निर्माण होण्याची चित्र निर्माण झाले आहे.

 

Tags: Djokovicfrench opennow misssports

शिफारस केलेल्या बातम्या

योगराजजी जरा जपून
क्रीडा

योगराजजी जरा जपून

5 days ago
Deaflympics 2022 :  भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
क्रीडा

Deaflympics 2022 : भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

5 days ago
पुण्याच्या गॅलॅक्सि युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने पटकाविले जेतेपद
क्रीडा

पुण्याच्या गॅलॅक्सि युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने पटकाविले जेतेपद

6 days ago
सिंधूला कांस्यपदकावर मानावे लागले समाधान
क्रीडा

सिंधूला कांस्यपदकावर मानावे लागले समाधान

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: Djokovicfrench opennow misssports

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!