‘या’ खास अंदाजात ”किंग खान” साजरी करणार दिवाळी

दिवाली देशभरात अतिशय धुमधडाक्‍यात साजरा केला जाणारा सण. या सणाला देशभरात आनंदाचे उधाण आल्याचे पाहावयास मिळते. आनंदाची आणि उत्साहाची उधळण या सणाला केली जाते. रोषणाई आणि आतिषबाजी हे या दिवाळी सणात अधिकच रंगत आणत असतात.

यातच बॉलिवूड सेलिब्रिटीचा गणेशोत्सव म्हटलं की चर्चा होते ती म्हणजे सेलिब्रेशनची, बॉलिवूड सेलेब्सच्या दिवाळी सेलिब्रेशनकडे त्यांच्या फॅन्सचे खास लक्ष असते.

 

View this post on Instagram

 

‘You never really understand your personality, unless you have a Mini Me who acts the same way’

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on


दरम्यान, बी- टाऊन सेलिब्रिटी दिवाळी हा उत्सव साजरा करण्यात मग्न आहेत. यातच शाहरुख खानही आपल्या होम टाउन दिल्लीमध्ये मुलगा अबरामसोबत दिवाळी साजरी करत आहे. याबाबत  शाहरुखने मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘मी दिल्लीतील खास अंदाजातील दिवाळी अबराम दाखविणार आहे, शाहरुख पुढे म्हणाला की दिल्लीमध्ये प्रत्येक सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. मी माझा लहापणी अनुभवलेली दिल्लीतील दिवाळी यंदा माझ्या मुलानेही अनुभवावी असे मला वाटे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.