Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Diwali Padwa 2024 : “म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही…”; पारंपारिक दिवाळी पाडव्याबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले? पाहा…

Sharad Pawar Vs Ajit Pawar

by प्रभात वृत्तसेवा
November 2, 2024 | 3:32 pm
in latest-news, Top News, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
Diwali Padwa 2024 : “म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही…”; पारंपारिक दिवाळी पाडव्याबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले? पाहा…

Sharad Pawar Vs Ajit Pawar । Diwali Padwa 2024 । राज्यातील विधानसभा निवडणुकीत काही विधानसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा आहे. त्यात सर्वात जास्त चर्चेत बारामती हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याठिकाणी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात सरळ -सरळ सामना होणार आहे.

दरम्यान, दोन्ही गटाकडून आपले शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दोन्ही पवारांकडून आज बारामतीमध्ये दिवाळी पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजित पवार म्हणाले की, आज काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते. त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज अनेक लाडक्या बहिणी भेटण्यासाठी आल्या. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी भेट घेतली. माझे जे जुने पत्रकार मित्र आहे, त्यांना आठवत असेल पूर्वी काटेवाडीमध्येच पाडवा साजरा व्होत होता.

पाडव्याच्या दिवशी काटेवाडीमध्ये कार्यकर्ते साहेबांना भेटण्यासाठी येत होते. त्यानंतर पुढे गोविंद बागेची जागा घेतली. बारामतीमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सोप आणि सोईचं पडतं म्हणून त्यानंतर पाडवा हा गोविंद बागेतच साजरा व्हायला लागला. आजही भेटणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती. लोकांनाही घरी जायची घाई असते, सण साजरा करायचा असतो.

त्यामुळे गर्दी विभागली जावी, कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही. काटेवाडीतच पाडवा साजरा केला. ज्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटायचं होतं ते त्यांना भेटले. ज्यांना मला भेटायचं होतं ते मला भेटले त्यामुळे गर्दी विभागली गेली. असं यावेळी अजित पवार म्हणाले.

1967 सालापासून दिवाळी पाडव्याचे आयोजन केले जाते…
दरम्यान,प्रत्येक दिवळीला शरद पवार यांच्याकडून बारामतीत दिवाळी पाडव्याचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व पवार कुटुंब एकत्र येते. या दिवशी शरद पवार हे लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.

यावेळी मात्र अजित पवार यांनी काटेवाडी येथे आपल्या वेगळ्या दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे 1967 साली पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून दरवर्षी आमच्याकडे हा अपक्रम आयोजित केला जातो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Join our WhatsApp Channel
Tags: ajit pawarbaramatiDiwali PadwaMAHARASHTRAsharad pawar vs ajit pawarshard pawartop news
SendShareTweetShare

Related Posts

Satara News : पावसाचं थैमान..! साताऱ्यातील 239 शाळांना महिनाभर सुट्टी, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
latest-news

Satara News : पावसाचं थैमान..! साताऱ्यातील 239 शाळांना महिनाभर सुट्टी, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

July 9, 2025 | 9:25 am
Mill Workers Morcha |
Top News

गिरणी कामगारांच्या घरासाठी आझाद मैदानावर मोर्चा; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

July 9, 2025 | 9:20 am
१० कामगार संघटनांकडून ‘भारत बंद’ ! नेमक्या काय आहेत मागण्या? ; या १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
Top News

१० कामगार संघटनांकडून ‘भारत बंद’ ! नेमक्या काय आहेत मागण्या? ; या १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या

July 9, 2025 | 9:16 am
CDS Anil Chauhan।
Top News

भारताविरुद्ध मोठे षडयंत्र ! पाकिस्तानची ‘या’ देशासोबतची जवळीक धोक्याची घंटा?; सीडीएस अनिल चौहान यांचे विधान

July 9, 2025 | 8:57 am
Gopichand Padalkar VIDEO
latest-news

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

July 9, 2025 | 8:53 am
आमदार निवासात राडा! बनियन-लुंगीवर आले अन्….; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांची कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
latest-news

आमदार निवासात राडा! बनियन-लुंगीवर आले अन्….; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांची कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

July 9, 2025 | 8:52 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

गिरणी कामगारांच्या घरासाठी आझाद मैदानावर मोर्चा; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

१० कामगार संघटनांकडून ‘भारत बंद’ ! नेमक्या काय आहेत मागण्या? ; या १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या

भारताविरुद्ध मोठे षडयंत्र ! पाकिस्तानची ‘या’ देशासोबतची जवळीक धोक्याची घंटा?; सीडीएस अनिल चौहान यांचे विधान

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

आमदार निवासात राडा! बनियन-लुंगीवर आले अन्….; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांची कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस

आज भारत बंद, २५ कोटींहून अधिक कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

Pimpri : शहरात ८८ धोकादायक इमारती

Pimpri : लोहगड-विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाऊंडचा वेढा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!