Cabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…

मुंबई :- दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी … Continue reading Cabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…