ISSF World Cup 2024 Cairo shooting : ‘दिव्यांश सिंग पनवार’ची जागतिक विक्रमासह सुवर्ण कामगिरी….

ISSF World Cup 2024 Cairo shooting : भारताच्या दिव्यांश सिंग पनवारने रविवारी काहिरा येथे आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर दुसरीकडे भारताची नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिने महिला गटात रौप्य पदक जिंकले. अंतिम फेरीत दिव्यांशसिंग पनवारने 253.7 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आणि यासह जागतिक विक्रम आपल्या … Continue reading ISSF World Cup 2024 Cairo shooting : ‘दिव्यांश सिंग पनवार’ची जागतिक विक्रमासह सुवर्ण कामगिरी….