Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

पुण्यात प्रेमविवाह करणाऱ्या दांपत्याचा 9 दिवसात घटस्फोट

by प्रभात वृत्तसेवा
May 16, 2022 | 2:43 pm
A A
प्रेमविवाह केलेल्या उच्चशिक्षित दांपत्याचा दोन आठवड्यात घटस्फोट

पुणे – वैचारिक मतभेदांमुळे दोन वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या 9 दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी घटस्फोट मंजूर केला आहे. दोघांनी ऍड. आकाश सुधीर चव्हाण आणि ऍड. खय्युम नय्युम सय्यद यांच्या मार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला होता.

गौतम आणि गौतमी ( नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. मे 2019 मध्ये दोघांचा प्रेम विवाह झाला होता. दोघेही शिक्षित आहेत. त्यांना मूलबाळ नाही. जानेवारी 2020 पासून वेगळे राहत होते. ते दोघे एकत्र येण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार सहा महिन्याचा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला. दोघेही आर्थिक दृष्टीने स्वावलंबी असल्यामुळे त्यांच्यात काहीही आर्थिक देवाण – घेवाण नाही.

प्रेम विवाह योग्य आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. कारण काहींचे स्वभावच असे असतात की जुळवून घेता येत नाहीत. नात्यात समजूतदारपणा हवा. या प्रकरणात परिस्थिती पाहता दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याने वेळ, पैश्‍याची बचत आणि होणाऱ्या मानसिक त्रासातून सुटका झाली आहे.
ऍड. आकाश सुधीर चव्हाण, ऍड. खय्युम नय्युम सय्यद, अर्जदारांचे वकील

Tags: couple Divorceddivorcedpune

शिफारस केलेल्या बातम्या

कुटुंबाला संपवण्याची धमकी देत मद्यपीकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
क्राईम

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

22 hours ago
तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक
क्राईम

तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक

23 hours ago
‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही
पुणे

‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही

23 hours ago
प्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…
पुणे

प्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”

देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

Most Popular Today

Tags: couple Divorceddivorcedpune

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!