मुंबई – आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यातच सूत्रांच्या माहितीनुसार, या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे यांनी पक्ष आणि कुटुंबात फूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून प्रतिक्रिया व्यक्त केली.
Supriya Sule, Senior NCP leader and daughter of Sharad Pawar’s latest Whatsapp status,her office confirms statement as well pic.twitter.com/cRksZyrNJK
— ANI (@ANI) November 23, 2019