Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

जिल्हा टेबल टेनिस स्पर्धा : शौनक शिंदे व पृथा वर्टीकरला दुहेरी मुकूट

by प्रभात वृत्तसेवा
August 17, 2019 | 12:27 am
A A

पुणे – शौनक शिंदेने कुमार मुले व युवक गटात विजेतेपद पटकावित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकूट मिळविला. ही स्पर्धा रेडियंट स्पोर्टस अकादमीतर्फे आयोजित करण्यात आली होती. पृथा वर्टीकरनेही दोन गटांमध्ये अजिंक्‍यपद घेतले.

सन्मित्र संघाच्या क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेतील युवक गटात शिंदेनेआदित्य जोरीचा 12-10, 12-10, 6-11, 1-7, 11-9 असा पराभव केला. त्याने टॉपस्पीन फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. कुमारांच्या अंतिम लढतीत त्याने चिवट झुंजीनंतर आदर्श गोपाळचे आव्हान परतविले. हा सामना त्याने 5-11, 8-11, 11-6, 12-10, 11-7, 11-7 असा जिंकताना काउंटर ऍटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. मुलांच्या 12 वर्षाखालील गटात प्रणव घोलकर विजेता ठरला. त्याने अंतिम फेरीत अग्रमानांकित अर्णव झगडे याच्यावर 11-6, 11-6, 12-10, 11-6 असा सनसनाटी विजय नोंदविला. त्याने परतीच्या फटक्‍यांचा सुरेख खेळ केला.

सबज्युनिअर गटाचे विजेतेपद अन्वय कोवेलमुडीने घेतले. त्याने अंतिम लढतीत नील मुळ्ये या अग्रमानांकित खेळाडूला पराभूत करीत आश्‍चर्यजनक विजय मिळविला. ही लढत त्याने 11-2, 11-5, 12-10, 11-8 अशी जिंकली. पुरूषांच्या एकेरीत अग्रमानांकित रजत कदमने विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्याला अंतिम फेरीत सहाव्या मानांकित धनंजय बर्वेने कौतुकास्पद लढत दिली. अटीतटीने झालेला हा सामना कदमने 11-9, 11-8, 8-11, 4-11, 12-14, 11-6, 11-9 असा जिंकला.

मुलींमध्ये पृथाने 21 वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत स्वप्नाली नरळेचा 11-3, 11-8, 11-8, 12-10 असा पराभव केला. तिने टॉपस्पीन फटक्‍यांचा सहजसुंदर खेळ करीत विजयश्री मिळविली. 15 वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात तिने धनश्री पवारला 11-9, 11-4, 11-9, 11-5 असे हरविले. ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती.

Tags: District Table Tennis Tournamentsports

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे : क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको
Top News

पुणे : क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको

1 month ago
योगराजजी जरा जपून
क्रीडा

योगराजजी जरा जपून

2 months ago
Deaflympics 2022 :  भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
क्रीडा

Deaflympics 2022 : भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

2 months ago
पुण्याच्या गॅलॅक्सि युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने पटकाविले जेतेपद
क्रीडा

पुण्याच्या गॅलॅक्सि युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने पटकाविले जेतेपद

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे

#Breaking माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका : उद्धव ठाकरे

उपमुख्यमंत्री पदामुळे फडणवीस नाखूष? सोशल मीडियावरील प्रोफाईल मुळे रंगली चर्चा…

मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास : संजय राऊत

शिवसेनेनं पुन्हा ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार, कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

छत्रपती संभाजीराजेंच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना हटके शुभेच्छा ; मराठा समाजाच्या प्रश्नांची करून दिली आठवण

“पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”

विधानसभेचं विशेष अधिवेशन पुढे ढकललं! रविवारी अध्यक्षपदाची निवड होणार

Most Popular Today

Tags: District Table Tennis Tournamentsports

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!