वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली येथील संतुलन संस्थेच्या वतीने मेसलीन कंपनीच्या सहकार्याने 150 गोरगरीब धुणीभांडी व बांधकाम मजुर कुटुंबांना रेशन धान्याचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या संचलिका अँड .पल्लवी रेगे, अँड बी.एम.रेगे, मेसलीनचे आनंत झा आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी महिला बचतगटाचे अध्यक्षा बेबीताई बोलके, ज्योती पेंडपाले, अंजली पुलांटे, सुनील राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते.