Pune | रिक्षाचालक बांधवांना धान्य वाटप

पुणे, दी 6 –निरपेक्ष भावानेने, निःशुक्ल सेवेतून स्वतःचा मौल्यवान वेळ गरजू आणि भुकेलेल्या गरजवंतांपर्यंत अन्न – ( फूड पॅकेट ) पोहोचविण्यासाठी देऊन जे काम आपले सहकारी रिक्षाचालक बांधव करतात त्यांना सहकारनगर क्र २ येथील रहिवासी शेंबेकर दांम्पत्यातर्फे धान्य वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम वरिष्ठ पोलिस निरिक्षक, दत्तवाडी पोलिस स्टेशन,  कृष्णा ईंदलकर यांच्या हस्ते दि.5/05/2021 रोजी 19/30 वा. दशभुजा गणपती सहकारनगर 2 पुणे येथे संपन्न करण्यात आला.

या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नितिन करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिध्द व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते वैभव लोढा, समीर धर्माधिकारी, पोलीस हवालदार राजू जाधव दत्तवाडी व अन्य मान्यवर मित्रमंडळींच्या उपस्थितीत हाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.