Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

दै. ‘प्रभात’, तिरुपती पतसंस्थेने संकलित केलेल्या मदतीचे वाटप

by प्रभात वृत्तसेवा
August 21, 2019 | 9:10 am
A A
दै. ‘प्रभात’, तिरुपती पतसंस्थेने संकलित केलेल्या मदतीचे वाटप

पुणे – सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील काही भागांमध्ये ओढवलेल्या पूरस्थितीने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांची घरे पाण्याखाली गेली तर काहींना जीव गमवावे लागले. अशा परिस्थितीत बेघर झालेल्या बांधवांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न “दै. प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेने केला आहे. संयुक्त विद्यमाने या दोन्ही संस्थांनी पुण्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने स्थानिकांसाठी विविध जीवनावश्‍यक गोष्टींचे संकलन करून गावात जाऊन त्याचे वाटप केले.

पाण्याची पातळी वाढल्याने कोल्हापूर आणि सांगलीचा परिसरांतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. काहींचे संसार पाण्यासोबत वाहून गेले. दुर्गम गावांमध्ये मदत पोहोचणे देखील अवघड झाले होते. अशावेळी स्थानिकांना जीवनावश्‍यक गोष्टींची गरज होती. यासाठी “दै. प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेतला आणि त्यांनी जीवनावश्‍यक गोष्टींचा समावेश असलेली 2 ट्रक मदत बोरगाव येथे पोहोचवली.

संकलित झालेल्या वस्तूंच्या माध्यमातून कुटुंबाला एक महिना पुरणाऱ्या वस्तूंचे किट तयार करण्यात आले होते. नागरिकांना सुमारे 500 पेक्षा अधिक किट देण्यात आले. या किटमध्ये आटा, डाळ, पोहे, तेल, तांदूळ, मसाले, मेणबत्ती, साबण, कडधान्ये, साखर, ओआरएस पावडर, गुडदाणी, फिनाईल आदी वस्तूंचा समावेश होता. यासह 200 पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्‍स, कपडे, बिस्कीट बॉक्‍स, तेलाचे डबे, अंथरुण, पांघरुण, सॅनिटरी नॅपकीन्स हे देखील बोरगाव येथे पाठवण्यात आले आहे.

दै. “प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेसह राधाकृष्ण युवक मंडळ, महेश सेवा संघ, जुगलकिशोर पुंगलिया, संतोषजी चोपडा, सोमनाथ वाघमारे, जेठमलजी गांधी, पूनमचंदजी धूत, नवलजी भुतडा, संतोषजी जाजू, नवनीथजी मुथा आदींनी विशेष सहकार्य केले. यासह राज इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड एम्प्लोयी यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची रोख रकमेची मदत करण्यात आली.

यासंदर्भात श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक उमेश वाघे म्हणाले, दि. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी मदतीचे संकलन केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत सढळ हाताने मदत केली
होती.

बोरगाव येथे प्रत्यक्ष जाऊन खरोखर पुराने बाधित असणाऱ्या कुटुंबांना ही मदत करण्यात आली. नुकताच पूर ओसरला होता आणि घराची साफसफाई करणाऱ्या पूरग्रस्तांनी वेळेवर मदत मिळाल्याची भावना व्यक्त केली. मदत योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत पोहोचल्याचे समाधान आहे.

Tags: #MaharashrtraFloodsDainik Prabhat Puneflood affected areaFlood affected peoplepune city newstirupati nagari co opration bank

शिफारस केलेल्या बातम्या

PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ
latest-news

PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

3 months ago
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड
पुणे

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड

4 months ago
Pune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! – गणेश बिडकर
पुणे

Pune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! – गणेश बिडकर

4 months ago
डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार
Top News

डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

Most Popular Today

Tags: #MaharashrtraFloodsDainik Prabhat Puneflood affected areaFlood affected peoplepune city newstirupati nagari co opration bank

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!