मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशा चांगलीच लोकप्रिय आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच दिशाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात. खास करून तिच्या बोल्ड फोटोवर फॅन्स चांगलेच फिदा झालेले दिसतात.
View this post on Instagram
नुकतंच, दिशाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला असून, तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिशाने डीप नेक ड्रेस परिधान केली आहे. तिचा डीप नेक ड्रेस अवतार सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होताना दिसून येत आहे.
या फोटोमध्ये दिसून येते की, दिशा समुद्रकिनारा आणि तिथल्या वातावरणाचा आनंद घेतेय. ती इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलीय आहे. तसेच फोटोमध्ये दिशाने डीप नेक ड्रेसमध्ये पोझेस देत फॅन्सला वेड लावलं आहे.