मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. दिशाचा बोल्ड लूक नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो.
View this post on Instagram
ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रिय आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.
View this post on Instagram
दिशाचे फोटो खूप हॉट असतात खासकरून तिचे बीचवरील बिकिनी फोटो सोशल मीडियावरील वातावरणच बदलून टाकतात. दिशाच्या या फोटोंवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात.
View this post on Instagram
दरम्यान, पुन्हा एकदा दिशाने असाच एक नवीन फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून, यामध्ये ती अतिशय हॉट अँड मादक दिसत आहे. या फोटोमध्ये दिशा समुद्र किनाऱ्यावर बसली असून, तिने पिंक कलरची हॅट आणि बिकिनी परिधान केली आहे.
View this post on Instagram
दिशाच्या हॉट, सेक्सी आणि मादक अदांनी तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ सुद्धा घायाळ झाला आहे. दिशाच्या या फोटोवर टायगरने ‘हॉट’ अशी कमेंट पोस्ट केली आहे. सध्या त्याची ही कमेंट चांगलीच व्हायरल झाली आहे.
View this post on Instagram
दिशा ट्रॅव्हलहोलीक आहे. ती नेहमी नवनवीन देशात फिरस्तीवर असते. त्या देशातील वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि महत्वाचं म्हणजे ती त्यादेशातील फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असते.
View this post on Instagram