रकुलप्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई –  हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंग’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

रकुल सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हटके अंदाजात फोटो शेअर करत असते. काही वेळा तिचे फॅन्स तिच्या फोटोवर कंमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव करतात असतात. रकुलप्रीत नेहमीच आपल्या फोटो मध्ये खूप हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

That which you gaze upon, you become ❤️

A post shared by Rakul Singh (@rakulpreet) on

 

View this post on Instagram

 

Sometimes getting lost helps you find yourself ❤️

A post shared by Rakul Singh (@rakulpreet) on

 

View this post on Instagram

 

Look in the eye ❤️ Outfit – @rheapillairastogi 📸 – @yash_v_bhadauria hair @aliyashaik28 styled by @theanisha 😘😘

A post shared by Rakul Singh (@rakulpreet) on

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.