Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कार कंपन्यांकडून ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव

by प्रभात वृत्तसेवा
October 6, 2020 | 6:00 pm
A A
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कार कंपन्यांकडून ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव

पुणे – सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी वाहन कंपन्यांनी ग्राहकांवर बंपर सवलतींचा वर्षाव केला आहे. सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी मारुती सुझुकीने अल्टो ते डिजायर अशा विविध कार्सवर बंपर सवलत दिली आहे, तर ह्युंदाई आय -20 स्वस्त दरात विकत आहे. होंडाने बर्‍याच मॉडेल्सवर 2 लाखाहून अधिक सूट दिली आहे, रेनोनेही किंमत कमी केली आहे.

चला मग, जाणून घेऊ, कोणती कार किती स्वस्त मिळेल……

मारुतीच्या कार्सवर 53 हजारांपर्यंत सूट

देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार कंपनी मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायरवर 44 हजार रुपयांची सूट देत आहे, तर एस-प्रेसोला 48 हजार रुपयांची सूट आणि 38 हजार रुपयांवर इकोसाठी सवलत देत आहे. याशिवाय सेलेरिओवर 5 हजार आणि अल्टो 800 वर 41 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. कंपनी ही सवलत रोख, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनसमध्ये देत आहे.

होंडाची अडीच लाखांपर्यंत घसघशीत ऑफर

होंडाने अमेझ मॉडेलवर 47 हजार रुपयांची सूट दिली आहे. याशिवाय होंडा सिटीवर 30 हजार रुपये, डब्ल्यूआर-व्हीवर 40 हजार रुपये आणि जाझवर 40 हजार रुपयांची सूट आहे. ही सूट रोख, वॉरंटी आणि एक्सचेंजच्या स्वरूपात दिली जात आहे. सर्वात मोठा फायदा होंडा सिव्हिक मॉडेलवर होत आहे, ज्यात पेट्रोल व्हर्जनवर एक लाख रुपये आणि डिझेल मॉडेलवर अडीच लाख रुपयांची घसघशीत सवलत आहे.

ह्युंदाईकडून 75 हजारांची सूट

दक्षिण कोरियाची ही कंपनी लवकरच आय -20 चे पुढच्या पिढीचे मॉडेल भारतात दाखल करणार आहे. यापूर्वी कंपनीने सध्याच्या मॉडेलवर 75 हजार रुपयांपर्यंतची बंपर सवलत आणली आहे.

रेनोतर्फे 1 लाखांपर्यंतची सूट, व्याजही कमी

31 ऑक्टोबरपर्यंत रेनो ग्राहकांना ऑनलाईन बुकिंगवर एक लाख रुपयांची सवलत देत आहे. कंपनीने एक लाख रुपयांपर्यंत रोख, विनिमय, निष्ठा आणि कॉर्पोरेट सूट म्हणून डस्टर आणि ट्रायबरवर 3.99 टक्के व्याज दिले आहे.

Tags: backdropcar companiescar selldiscountdiwaliDussehraDussehra and Diwalieconomyfestivalindraja bhakare

शिफारस केलेल्या बातम्या

अर्थसंकल्प 2023 : ‘पीएम गति शक्ती योजना’ अर्थव्यवस्थेला चालना देणार.. 2022 मध्येचं सरकराने केला होता मास्टर प्लॅन
Top News

अर्थसंकल्प 2023 : ‘पीएम गति शक्ती योजना’ अर्थव्यवस्थेला चालना देणार.. 2022 मध्येचं सरकराने केला होता मास्टर प्लॅन

2 months ago
भारत जर्मनी आणि जपानला टाकणार मागे; 2030 मध्ये होणार जगातील तिसरी अर्थव्यवस्था
आंतरराष्ट्रीय

भारत जर्मनी आणि जपानला टाकणार मागे; 2030 मध्ये होणार जगातील तिसरी अर्थव्यवस्था

2 months ago
Makar Sankranti: मकर संक्रांतीला लोक काळे कपडे का घालतात? या रंगाचा सणाशी असलेला संबंध जाणून घ्या
महाराष्ट्र

Makar Sankranti: मकर संक्रांतीला लोक काळे कपडे का घालतात? या रंगाचा सणाशी असलेला संबंध जाणून घ्या

2 months ago
अग्रलेख : अर्थकारणाचे बिकट संदेश
Top News

अग्रलेख : अर्थकारणाचे बिकट संदेश

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Women’s World Boxing C’ships : जागतिक मुष्टियुद्धात निखतची घोडदौड

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर

थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

मोफत बस पाससाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार ! ‘या’ मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नववर्षाची सुरुवात सोने-चांदी खरेदीने

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

Most Popular Today

Tags: backdropcar companiescar selldiscountdiwaliDussehraDussehra and Diwalieconomyfestivalindraja bhakare

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!