दीपिका पदुकोण अनेकदा तिच्या लूक आणि फॅशन स्टेटमेंटने चाहत्यांना आकर्षित करते. एथनिक ते वेस्टर्नपर्यंत प्रत्येक पोशाखात दीपिका सुंदर दिसते. तसेच, तिचा एअरपोर्ट लूकही नेहमीच चर्चेत असतो. मात्र काही वेळा दीपिकाला तिच्या फँशनमुळे ऊप्स मोमेन्ट किंवा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
View this post on Instagram
आता पुन्हा एकदा दीपिका पदुकोणचा असाच एक क्षण पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दीपिका नेहमीप्रमाणेच स्टायलिश आणि आरामदायी लूकमध्ये मुंबई विमानतळावर पोहोचली. येथे दीपिकाने साधा पांढरा टी-शर्ट, स्ट्रीप पॅन्ट आणि पांढरे शूज घातले होते. दीपिकाने काळा गॉगल लावला होता आणि तिच्या हातात एक मोठी बॅग होती.
View this post on Instagram
दीपिका विमानतळावर तिच्या कारमधून खाली उतरली आणि पापाराझींनी तिला घेरले. अशा परिस्थितीत त्याचे फोटो काढले जाऊ लागले. त्याचसोबत व्हिडिओही बनवले गेले.
View this post on Instagram
यावेळी, दीपिकाचा Oops Moment पापाराझींचा कॅमेरात कैद झाला. त्यामुळे दीपिका या कपड्यांमुळे ओप्स मोमेंटला बळी ठरली. सोशल मीडिया ट्रोलर्सच्या नजरेतून दीपिकाला आता चांगलेच ट्रोल केले जात आहे. यामुळे तिची चांगलीच फजिती झाली.
View this post on Instagram
व्हिडिओवर कमेंट करत काही युजर्सनी दीपिकाची खिल्ली उडवली आहे. एका युजरने कमेंट लिहिली की, ‘आतील सर्व काही दिसत आहे.’ याशिवाय अनेक चाहत्यांना दीपिकाचा लूक खूप आवडला आहे.