T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य…

T20 World Cup 2024,Dinesh Karthik : – आयपीएल 2024 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने तो आगामी आयसीसी टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे भाष्य केले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये १ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकापर्यंत कार्तिक ३९ वर्षांचा होईल. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वकरंडकाच्या संघाचाही कार्तिक एक भाग … Continue reading T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य…