IPL 2024 : दिनेश कार्तिकचा ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ला आणखी एक धक्का…

Dinesh Karthik IPL 2024 (बंगळुरु) – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) आणखी एक धक्का दिला आहे. दिनेश कार्तिक आयपीएल स्पर्धेनंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तसेच आता तो आरसीबीच्या सलामीच्या सामन्यातही मैदानात उतरणार नाही. कार्तिक दुखापतीमुळे किमान दोन सामन्यांतून बाहेर आहे. कार्तिक हा २००८ सालच्या पहिल्या आयपीएलपासून खेळतोय. धोनीप्रमाणे तो … Continue reading IPL 2024 : दिनेश कार्तिकचा ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ला आणखी एक धक्का…