मुंबई – सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे सध्या अनेकांना घरातच रहावं लागत आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या पोलिसांचे अभिनेता ‘अक्षय कुमार’ याने अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
Name : Akshay Kumar
City : MumbaiMere aur mere parivaar ki taraf se…
Police, Nagar Nigam ke workers, doctors, nurses, NGOs, volunteers, government officials, vendors, building ke guards ko #DilSeThankYou 🙏🏻 pic.twitter.com/N8dnb4Na63— Akshay Kumar (@akshaykumar) April 9, 2020
ट्वीटमध्ये अक्षयने लिहिले, ‘नाव- अक्षय कुमार, शहर-मुंबई, पोलिस माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीने, महानगरपालिकेचे कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, सरकारी अधिकारी, विक्रेते, बिल्डिंग गार्ड हे सर्व #DilSeThank You’ असं अक्षय म्हणाला आहे.
There’s an army of people working day and night to keep us safe, our families safe. Lets together say #DilSeThankYou to them because that’s the least we can do. @mybmc @MumbaiPolice pic.twitter.com/ANf1ynTP09
— Akshay Kumar (@akshaykumar) April 9, 2020
दरम्यान, सध्या सर्वच स्तरातून डॉक्टर, स्वयंसेवक, सरकारी अधिकारी, विक्रेते आणि सफाई कामगारांचे कौतुक होताना दिसत आहे.