सैराट फेम रिंकू राजगुरूचा महाराष्ट्रीयन लूक बघितला का ?

मराठमोळी सुंदर आणि स्टनिंग अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरूची ओळख आहे. तिच्या अभिनयच तसेच तिची ड्रेसिंग स्टाईलने ती नेहमीच चर्चेत असते. यातच  रिंकू राजगुरू पुन्हा एकदा फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हा फोटोशूट तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

Happy Diwali 😊💐

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

या फोटोशूटची चाहत्यांनी भरभरून स्तुती केली आहे. या फोटोत तिने गुलाबी रंगाची भरजरी साडी परिधान केली आहे.

 

View this post on Instagram

 

Elegance is the only beauty that never fades.🌼

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


ज्यात ती अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल ड्रेसमध्ये दिसते. ही पोज एका घराच्या दारात दिलेली आहे. चाहत्यांच्या मते हा रिंकूचा आतापर्यतच बेस्ट लुक आहे.

 

View this post on Instagram

 

Great things never come from comfort zone⚘

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


दरम्यान, रिंकूने आतापर्यत केलेल्या प्रत्येक लुकला चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. अनेक मुली तिच्या स्टाईल आणि लुक्‍सचे अनुकरण करत असतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)