मुंबई – लॉकडाऊन पूर्वीचा आणि सध्या आयपीएल स्पर्धेत खेळत असलेला महेंद्रसिंग धोनी याच्यात प्रचंड फरक पडलेला दिसून येत आहे. या सीजनमध्ये एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सला चौथ्यांदा पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी धोनीवर टीका करण्यास सुरुवात केली. परंतु, काही चाहत्यांनी मात्र टीकेची हद्दच गाठली. एका चाहत्याने चक्क माहीची पाच वर्षीय कन्या झिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी सोशल मीडियावरून दिली आहे
चेन्नई सुपरकिंग्सच्या यंदाच्या कामगिरीवर नाराज असलेले चाहते माहीला ट्रोल करतच आहेत. पण त्याची पत्नी साक्षी हिलाही शिव्याशाप दिले जात आहेत. एका धोनी चाहत्याने चक्क माहीची पाच वर्षीय कन्या जीवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी सोशल मीडियावरून दिली आहे. या चाहत्याला आता नेटकऱ्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
तसेच, भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यानेही ट्विटरवरून माहीबाबत असे वक्तव्य करणाऱ्या चाहत्याला चांगलेच खडसावले आहे. सर्व खेळाडू त्यांच्यातील चांगले ते देण्याचा प्रयत्न करत आहेतच. पण दरवेळी त्याचा उपयोग होतोच असे नाही. पण त्यामुळे छोट्या मुलाला अशा प्रकारची धमकी देण्यात अर्थ नाही, असे पठाण म्हणाला आहे.
All the players giving their best,sometimes it just doesn’t work but it’s doesn’t give any one any authority to give a threat to a young child #mentality #respect
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 9, 2020
@msdhoni के खराब प्रदर्शन पर बेटी #Jiva को मिली रेप की धमकी. जिस खिलाड़ी ने भारत को दो-दो #वर्ल्डकप जिताया उसे #IPL2020 में कुछ मैच हार जाने के कारण भारतीय कुछ लोग धोनी और जीवा को अपशब्द बोल रहे है. शर्म, घृणा और क्रोध आती है ऐसी घटिया सोच “मानवता पर कलंक” है ये मानसिकता वाले लोग pic.twitter.com/kNA2rLq4TR
— Pramod Gupta (@PramodG96346806) October 10, 2020
जाधव को बैक करना गलत है और ज्यादा होकर रिटायर होना भी सही है लेकिन बच्चे के लिए इस तरह से कहना या सोचना इससे घटिया और कुछ नहीं हो सकता आखिर यह है एक गेमिंग आप कितने बड़े भी फैन हो आप क्रिटिसाइज कर सकते हो लेकिन इस तरह की हरकत नहीं करनी चाहिए
— Sunny Menghani (@sm20ngp13) October 9, 2020