धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे – रैना

मे महिन्यात होणार असून त्या स्पर्धेच्या अगोदर भारत फक्त ऑस्ट्रेलिया विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न भारतीय संघामोर आ वासून आहे. याबाबत बोलताना सुरेश रैना महणाला की, महेंद्रसिंग धोनी सध्या भरात आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येणे संघहिताचे आहे. त्यामुळे संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू विराट कोहलीवरील दबाव कमी होईल आणि धोनीच्या अनुभवाचा फायदही त्याला होईल. जेणेकरून त्याचे फलंदाजी आणखीनच बहरेल. त्याच्या मार्गदर्शनाचा फयदा फलंदजांसह नवोदित गोलंदजांनाही होतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×