“अशोक लेलॅंड कंपनीच्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, मोठ्या व्यावसायिक वाहनांबरोबरच छोट्या व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेत कंपनीने आपला वाटा वाढविला आहे. आगामी काळातही कंपनी भांडवली गुंतवणूक करीत बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढविणार आहे.
– धीरज हिंदुजा अध्यक्ष अशोक लेलॅंड