मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गड वर्धापन दिन व पारंपारिक सीमोल्लंघन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांनी भगवानगड वर्धापन दिन व त्यानिमित्त सुरू केलेली सिमोल्लंघन प्रथा अपप्रवृत्तीवर सत्याचा विजय याचे प्रतीक आहे. मी कुठेही असलो तरी भगवान गड आणि श्रद्धा असे समीकरण कायम ऱ्हदयात आहे. गडाच्या वर्धापन दिन व पारंपारिक सीमोल्लंघन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांनी भगवानगड वर्धापन दिन व त्यानिमित्त सुरू केलेली सीमोल्लंघन सोहळ्याची प्रथा अपप्रवृत्तीवर सत्याचा विजय याचे प्रतीक आहे.मी कुठेही असलो तरी भगवानगड आणि श्रद्धा असे समीकरण कायम हृदयात आहे.गडाच्या वर्धापन दिन व पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा pic.twitter.com/pWAffyszey
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 25, 2020
तसेच धनंजय मुंडे यांनी आज विजया दशमीनिमित्त श्री श्रेत्र माहूर येथील कुलदैवत रेणुकामातेचे दर्शन घेतल्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.