मुंबई- तेलंगनाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे. दरम्यानयावेळी के.चंद्रशेखर यांनी 21 जून रोजी होणाऱ्या कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याचे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील के. चंद्रशेखर यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे.
Mumbai: Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao meets Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis to invite him for the inauguration of the Kaleshwaram lift irrigation project on June 21. pic.twitter.com/at3Ec6nqWv
— ANI (@ANI) June 14, 2019