Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे हिट अँड रन प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांची पाठराखण, म्हणाले – ‘योग्य कारवाई केली’

by प्रभात वृत्तसेवा
May 21, 2024 | 6:34 pm

Devendra Fadnavis On Pune Porsche Car Accident: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आज पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी संपूर्ण घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

पुण्यातील अपघात झाला तो अत्यंत गंभीर असून यामध्ये 304 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आरोपी हा अल्पवयीन असला तरी त्याच्यावर वयस्क म्हणून कारवाई करण्यास मान्यता मिळावी, अशी मागणी पोलिसांची आहे. त्यामुळे बालहक्क मंडळाच्या (Juvenile Justice Board) आदेशाच्या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. आरोपीची रिमांड मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असेही फडणवीसांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांकडून पुणे पोलिसांची पाठराखण –

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांची पाठराखण केली. पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अर्ज रिमांडचा सबमिट केला होता, त्यात अतिशय स्पष्टपणे कलम 304 नमूद आहे. स्पष्टपणे लिहिलं आहे की, हा जो मुलगा आहे तो 17 वर्षे 8 महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं, आणि 16 वर्षाच्या वरचे जे मुलं असतील त्यांना हेनियस क्राईममध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. माझ्याकडे रिमांड अॅप्लिकेशनही आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल –

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे कारवाई केली आहे. मात्र ज्युनिनाईट जस्टिस बोर्डाच्या भुमिकेमुळे आश्चर्य वाटतं. ज्यांनी दारू सर्व्ह केलीय त्यांच्यावरही कारवाई केली. मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला पोलीसांनी गंभीरपणे घेतले आहे. यात न्याय मिळेलच.

यात काही प्रश्न उभे राहिलेत. रेसिडेन्शील पबवर प्रश्नचिन्ह उभा राहतोय. इथे मुलाचे वय पाहिले जात नाही. पोलीसांसोबत चर्चा झाली असून मोठ्या प्रमाणावर आता ड्रंक अँड ड्राईव्ह संबंधित पोलीस योग्य कारवाई करणार आहेत. ज्यांना लायसन्स मिळाली आहेत त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. महापालिकेलाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. एफएलसीचे नवीन लायसन्स देताना नोंद घेतली जाईल. रहिवाशी भागात हे नसावे यावर लक्ष राहील.

पहिल्यादाच ज्युनिनाईल जस्टिस अंतर्गत पालकावर कारवाई केली जातेय हे पालकांनी लक्षात ठेवावे. पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल असे पाहिले पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा हिनियस क्राईम आहे, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही हे पालकांनी आपल्या मुलांना सांगावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक –

पुणे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल पसार झाल्याची माहिती होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख विशाल अग्रवाल पोलिसांना सापडत नसल्याने त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अखेर पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक केली आहे. पुणे पोलिसांनी आज पहाटे संभाजीनगरमधून त्यांना अटक केली. त्यांना पुणे पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले आहे.

नेमकी घटना काय घडली?
पुण्यातल्या कल्याणी नगर भागात भरधाव पोर्श कारच्या धडकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. कारचालक हा पुण्यातली बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं पण तो साडेसतरा वर्षांचा असल्याने त्याला जामीन देण्यात आला. ज्यानंतर संताप व्यक्त होतो आहे. पोलिसांनी कारचालकाला म्हणजेच त्या अल्पवयीन मुलाला पिझ्झा आणि बर्गर आणून दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी केला. तसंच पुण्यातल्या तरुणांनी एकत्र येत पोलिसांच्या वागणुकीचा निषेध नोंदवला.

या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी संवाद साधला होता. आज देवेंद्र फडणवीस हे थेट पुण्यात पोहचले आहेत त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तसंच कुठल्याही दबावाची पर्वा न करता कारवाई करा अशा सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणी राजकीय दबावाची पर्वा न करता कारवाई करा असे निर्देश दिले आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: devendra fadnavis press conferencepune hit and run case
SendShareTweetShare

Related Posts

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना
Top News

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

May 25, 2025 | 10:54 am
नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?
Top News

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

May 25, 2025 | 10:45 am
वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत
Top News

वाटेत अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत…! भर पावसात जंगलात उतरून ‘प्रकाशदूतांची’ झुंज; ४१ गावांचा वीजपुरवठा केला सुरळीत

May 25, 2025 | 10:24 am
Asaduddin Owaisi Slams Pakistan ।
Top News

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

May 25, 2025 | 10:20 am
शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
Top News

शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा

May 25, 2025 | 10:13 am
दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली
Top News

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

May 25, 2025 | 10:04 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!